मुंबईतील गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज अनावरण होत आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन कार्यक्रमासाठी रवाना
>> शिवसेना खासदार संजय राऊत यांचं कार्यक्रमस्थळी आगमन
>> मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यक्रमस्थळी पोहोचले
>> बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा नऊ फूट उंचीचा हा पुतळा असून शाडूची माती आणि ब्रॉन्झ धातूपासून साकारण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times