चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ८ बाद ५५५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न आहे. कर्णधार जो रूटने शानदार द्विशतक झळकावले होते.

live अपडेट (india vs england 1st test day 3)>> भारताची दुसरी विकेट, आर्चरने शुभमन गिलला २६ वर बाद केले; भारत २ बाद ४४
>> भारताला मोठा धक्का, जोफा आर्चरने रोहित शर्मा ६ धावांवर बाद केले; भारत १ बाद १९ >> भारताच्या पहिल्या डावाला सुरूवात- रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानावर

>>इंग्लंडच्या पहिल्या डावात ५७८ धावा, तिसऱ्या दिवशी भारताने पाहूण्या संघाचा ऑल आउट केला; बुमराह आणि अश्विनच्या प्रत्येकी ३ विकेट

>> अश्विनने घेतली जेम्स एडरसनची विकेट, इंग्लंडचा ऑल आउट

बुमराहची तिसरी विकेट

>> इंग्लंडची नववी विकेट, जसप्रीत बुमराहने घेतली डोमिनिक बेसची विकेट

>> तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here