-राखी सावंतनं १४ लाखांची रक्कम घेऊन शो सोडल्याच्या चर्चा
-सोनाफी फोगाट यांचा ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स; पाहा झलक
-महाअंतिम सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र तसंच रितेश देशमूख लावणार हजेरी
या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे आता काही तासांमध्ये समजलेच पण त्याआधी शो मेकर्सनी फिनालेमध्ये होणाऱ्या डान्स परफॉर्मन्सची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
राहुलचं नाव चर्चेत बिग बॉसच्या विजेता म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे गायक राहुल वैद्य. टास्क खेळण्याच्या पद्धतीपासून ते घरातल्या सदस्यांबरोबरच्या वादापर्यंत राहुल प्रत्येक कारणासाठी चर्चेत येत होता. याच शोमध्ये त्यानं प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून राहुलच्या लग्नाची बरीच चर्चा होऊ लागली. र
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times