राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस काँग्रेसची सायकल रॅली, वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना आदी मुद्द्यावरून गाजला. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.

लाइव्ह अपडेट्स:

वीज बिलांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होत नाही तोवर राज्यातील शेतकरी व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला वीज बिल कनेक्शनचा मुद्दा

वीज बिलांच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; आमदारांचा विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या

राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here