पुणे: पुण्यातीलनवले पूल येथे वारंवार अपघात का होतात, याचे सर्वेक्षण ‘’ या संस्थेने केले असून, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत असलेल्या तीव्र उतारावर वाहनचालक जड वाहने ही बंद करून चालवित असल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास आले असून त्याला पायबंद घालण्यासाठी पावले टाकली जात आहेत. ( )

वाचा:

वाहनांचा वेग कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून ठिकठिकाणी गतिरोधक तयार करणे, रम्बल स्ट्रीप करणे, अतिक्रमणे काढणे आदी कामे करण्यात येत असून, ३१ मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ऑफ इंडियाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना दिले आहेत.

वाचा:

नवले पुलाजवळ सतत अपघात होत असल्याने याबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी देशमुख यांनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यामध्ये त्यांनी ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ या संस्थेच्या अहवालाच्या आधारे उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. या उपाययोजना केल्यानंतर नवले पुलाजवळील अपघातांना मोठ्या प्रमाणात पायबंद बसेल अशी शक्यता आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here