कोल्हापूर : ( ) यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रकाशित केल्याबद्दल फडके बुक हाऊसला शिवाजी विद्यापीठाने ( ) संबंधित पुस्तकांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. फडके बुक हाऊसने परवानगी न घेता शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख पुस्तक प्रकाशनामध्ये केला होता. यावरुनही विद्यापीठ प्रशासनाने फडके बुक हाऊसला कडक समज दिली आहे. ‘शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली व आक्षेपार्ह मजकुराची सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत. विक्री तत्काळ थांबवावी’असे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी कळविले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times