अहमदाबाद: यांच्यातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने कालच्या १ बाद २४ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल.

भारत विरुद्ध इंग्लंड Live अपडेट ( 4th Test day 2)>> भारताची सहावी विकेट, आर अश्विन बाद- भारत ६ बाद १४६ >> रोहित शर्मा ४९ धावांवर बाद, भारत ५ बाद १२१ >> भारताने गमावली मोठी विकेट, रोहित शर्मा बाद >> भारतीय संघाचे शतक पूर्ण
>> पहिल्या सत्राचा खेळ संपला, भारत ४ बाद ८० >> भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे बाद- भारत ४ बाद ८०>> विराट कोहली शून्यावर बाद, भारत ३ बाद ४१ >> भारताची दुसरी विकेट, चेतेश्वर पुजारा बाद- भारत १ बाद ४० >> रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here