रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे शदीह वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत आणि बांगलादेश या दोन देशात सामना सुरू आहे. रोड सेफ्टी सीरीज ()मधील ही पहिली मॅच असून यात भारतीय लेजेंड्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करत आहे. हा सामना तुम्ही कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स रिश्ते या चॅनलवर लाइव्ह पाहू शकता त्याच बरोबर ऑनलाइन Voot app आणि जिओ टीव्हीवर हे सामने पाहता येतील.

LIVE SCORE:

>> १००वर बांगलादेशची आठवी विकेट, विनय कुमारने घेतली विकेट

>> बांगलादेशच्या १०० धावा पूर्ण

>> मनप्रीत गोनीने घेतली विकेट, बांगलादेश ७ बाद ९१

>> बांगलादेशची सहावी विकेट- ६ बाद ८३

>> बोल्ड! युवराज सिंगने घेतली बांगलादेशची पाचवी विकेट- बांगलादेश ५ बाद ८१

>> चौथी विकेट, ओझाने घेतली आणखी एक विकेट- बांगलादेश ४ बाद ७४

>> नमन ओझाने घेतली बांगलादेशची तिसरी विकेट, बांगलादेश ३ बाद ७१

>> युवराज सिंगने घेतली दुसरी विकेट- बांगलादेश २ बाद ६७

>> बांगलादेशची पहिली विकेट

>> इरफान पठाणने टाकली पहिली ओव्हर

>> असा आहे भारतीय संघ

>> भारतीय संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here