अहमदाबाद, 2nd T20l Live Score : रोहित शर्माला दुसऱ्या कसोटी सामन्यात तरी भारतीय संघात स्थान मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातील संघ निवडीवर सर्वांचेच लक्ष असेल. पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड :

इंग्लडने भारतापुढे विजयासाठी ठेवले १६५ धावांचे आव्हान

इंग्लंडला पाचवा धक्का, इऑन मॉर्गन आऊट

इंग्लंडला चौथा धक्का, जॉनी बेअरस्टो आऊट

इंग्लंडला तिसरा धक्का, जेसन रॉय आऊट

इंग्लंडला दुसरा धक्का, २ बाद ६२

षटकारासह इंग्लंडने अर्धशतक केले पूर्ण

इंग्लंडला पहिला धक्का, भुवीने मिळवून दिले यश

दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here