अहमदाबाद, 3rd T20 : ट्वेन्टी-२० मालिकेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी कोणता संघ घेतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट… भारताला पाचवा धक्का, श्रेयस अय्यर आऊट
रिषभ पंत आऊट, भारताला चौथा धक्का
इशान किशन आऊट, भारताला तिसरा धक्का
रोहित शर्मा आऊट, भारताला मोठा धक्का
लोकेश राहुल पुन्हा अपयशी, भोपळाही फोडला नाही…
रोहित शर्माचे तिसऱ्या सामन्यात पुनरागमन
तिसऱ्या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश नाही….
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times