अहमदाबाद, : पाचव्या आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअर बोर्ड :
भारताला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा आऊट
रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक
रोहित आणि विराटने सलामीला येत इंग्लंडच्या गोलंदाजीला चांगलेच धारेवर धरले…
इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम फलंदाजी
पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड सज्ज
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times