मुंबई: अँटिलिया समोर ठेवण्यात आलेली स्फोटके, मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे यांना अटक आणि यांनी गृहमंत्री यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पुरतं घेरलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची क्षणाक्षणाची माहिती… (Storm in Maharashtra Politics after Letter)

लाइव्ह अपडेट्स:

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सरकार बरखास्तीची मागणी; आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटणार

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही बोलणार

वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अनिल देशमुख यांची बाजू ऐकून घेणार

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आज घेणार निर्णय

परमबीर यांच्या आरोपांनंतर आज मुंबईत मॅरेथॉन बैठकांची शक्यता

परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलेच

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here