पुणे: भारत आणि इंग्लंड ( 1st ODI) यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांची वनडे मालिकेतील सर्व लढती पुण्यात होणार असून भारतीय संघ मालिकेची सुरूवात विजयाने करण्यास उत्सुक असेल. याआधी टीम इंडियाने कसोटी आणि टी-२० मालिकेत विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला आहे.

Live अपडेट (India vs England 1st ODI)>> ५ षटकात भारताच्या १० धावा >> भारताच्या डावाला सुरूवात- रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात >> प्रसिद्ध कृष्णा करणार भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण- तर कृणाल पंड्याचे वनडेत पदार्पण
>>भारतीय संघात केएल राहुलला संधी- पाचव्या क्रमांकावर फलंदाज करणार >> इंग्लंडच्या संघात सॅम बिलिंग्स, टॉम करन आणि मोईन अली यांचा समावेश
>> :भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

>> वाचा- >> नंबर गेमएकूण सामने- १००भारताचे विजय- ५३इंग्लंड विजय- ४२टाय- २रद्द- ३

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here