LIVE अपडेट ( 2nd odi)>> इंग्लंडच्या डावाला सुरूवात >> वाचा->> भारताच्या ५० षटकात ३३६ धावा
>> भारताची सहावी विकेट, हार्दिक पंड्या बाद- १५ चेंडूत केल्या ३५ धावा >> भारताच्या ३०० धावा- सलग पाचव्या वनडेत केल्या ३००हून अधिक धावा>> ऋषभ पंत बाद- ४० चेंडूत केल्या ७७ धावा>> भारताची चौथी विकेट, केएल राहुल १०८ धावांवर बाद >> केएल राहुलचे शानदार शतक, करिअरमधील चौथे शतक >> ऋषभ पंतची स्फोटक फलंदाजी, २८ चेंडूत केल्या ५० धावा >> विराट कोहली ६६ धावांवर बाद- भारत ३ बाद १५८>> ३० षटकात भारताच्या २ बाद १४२ धावा >> राहुलचे सलग दुसऱ्या वनडेत अर्धशतक
>> विराट पाठोपाठ केएल राहुलचे अर्धशतक, दोघांची शतकी भागिदारी
>> विराट कोहलीचे अर्धशतक, ६२ चेंडूत केल्या ५० धावा >> २० षटकात भारताच्या २ बाद ९० धावा >> १० षटकात भारताच्या २ बाद ४१ धावा >> भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा २५ धावांवर बाद- भारत २ बाद ३७ >> वाचा- >> भारतीय संघाला मोठा धक्का, शिखर धवन ४ धावा करून बाद- भारत १ बाद ९ >> भारतीय संघात एक बदल- श्रेयसच्या जागी ऋषभ पंतचा समावेश, इंग्लंडच्या संघात तीन बदल
टॉस-
>> IND vs ENG 2nd ODI: भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर >> भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी वनडे आज
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times