LIVE अपडेट :
– सकाळी ७.०० वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर हे मतदान सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
– चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी १५,९४० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत
– चौथ्या टप्प्यात महिला मतदार निभावणार महत्त्वाची भूमिका
– या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक
– एकूण मतदारांची संख्या : १,१५,८१,०२२
– महिला मतदारांची संख्या : १५,७०,३९२ तर पुरुष मतदारांची संख्या : १५,६६,१६१
पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात ४४ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये मॅक्लिगंज, माथाभांगा, कूच बिहार (उत्तर), कूच बिहार (दक्षिण), सीतलकुची, सीताई अप्रिल, दिनहाटा अप्रिल, नटबरी, तूफानगंज, कुमारग्राम, कालचिनी, अलीपुरद्वार, फलकटा, मदारीहाट, सोनारपूर दक्षिण, भांगर, कस्बा, जाधवपूर, सोनारपूर उत्तर टॉलीगंज, बेहाला पुरबा, बेहला पश्चिम, महेशताला, बज बज, मटियाबुर्ज, १६९ बॅली, हावडा उत्तर, हावडा मध्य, शिबपूर, हावडा दक्षिण, संकरील, पंचला, उलूबेरिया पुरबा, दोम्जुर, उत्तरपारा अप्रिल, श्रीरामपूर, चांपदानी, सिंगूर, चंदननगर, चुंचुरा, बालागढ, पंडुआ, सप्तग्राम आणि चंदीताला या मतदारसंघांचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times