vs , चेन्नई : कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हादराबाद यांच्यातील पहिला सामना आज रंगणार आहे. या सामन्यात कोणता ंसंघ विजयी सलामी देतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील. पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरबोर्ड –

कोलकाताचा हैदराबादवर १० धावांनी विजय
विजय शंकर आऊट, हैदराबादला पाचवा धक्का

मनीष पांडेचे दमदार अर्धशतक
षटकारासह जॉनी बेअरस्टोचे झुंजार अर्धशतक
वृद्धिमान साहा आऊट, हैदराबादला दुसरा धक्का
डेव्हिड वॉर्नर आऊट, हैदराबादला मोठा धक्का
नितीष राणाची तुफानी फटकेबाजी, केकेआरचे हैदराबादपुढे १८८ धावांचे मोठे आव्हान

इऑन मॉर्गन आऊट, केकेआरला पाचवा धक्का

नितीष राणा आऊट, केकेआरला चौथा धक्का

आंद्रे रसेल आऊट, केकेआरला तिसरा धक्का

अर्धशतकवीर राहुल त्रिपाठी आऊट, केकेआरला दुसरा धक्का

राहुल त्रिपाठीचे दमदार अर्धशतक

षटकारासह नितीष राणाचे धडाकेबाज अर्धशतक

कोलकाताला पहिला धक्का, शुभमन गिल आऊट

कोलकाताची दमदार सुरुवात, पॉवरप्लेमध्ये अर्धशतक पूर्णकोलकाताच्या संघाने यावेळी दमदार सुरुवात केली. पहिल्या पॉवर प्लेमधील सहा षटकांमध्ये कोलकाताने अकही बळी न गमावता ५० धावा पूर्ण केल्या होत्या.
कोलकाताची चौकारासह दणक्यात सुरुवात

हैदराबादने नाणेफेक जिंकली, कोलकाताची प्रथम फलंदाजी

पहिल्या सामन्यात कोलकाताच्या संघात कोणाला संधी मिळेल, असे तुम्हाला वाटते…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here