मुंबई, : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आता आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थान बाजी मारतो की पंजाबचा विजय ठरतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पाहा सामन्याच्या लाइव्ह स्कोअर बोर्ड-

पंजाबचा अखेरच्या चेंडूवर विजय
पंजाब किंग्सने यावेळी अखेरच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सवर चार धावांनी विजय मिळवला. संजू सॅमसनने ११३ धावांची खेळी साकारत अखेरपर्यंत राजस्थानचा किल्ला लढवला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

संजू सॅमसनचे शतक
या हंगामातील पहिले शतक राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने ५४ चेंडूंमध्ये झळकावले.

शिवम दुबे आऊट, राजस्थानला चौथा धक्का
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचे अर्धशतक

जोस बटलर आऊट, पंजाबला तिसरा धक्का

मनन व्होरा आऊट, राजस्थानला दुसरा धक्का

पहिल्याच षटकात राजस्थानला मोठा धक्का, बेन स्टोक्स आऊट

निकोलस पुरन आऊट, पंजाबला चौथा धक्का
पंजाबला तिसरा धक्का, दीपक हुडा आऊट
दीपक हुडाने साकारले फक्त २० चेंडूंत अर्धशतक
लोकेश राहुलचे अर्धशतक
पंजाबला मोठा धक्का, ख्रिस गेल आऊट
पंजाबला पहिला धक्का, मयांक अगरवाल आऊट

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे…

पहिल्या लढतीसाठी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन सज्ज…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here