चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज (शनिवार) आणि ( vs ) यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे . चेन्नईच्या चेपॉक मैदानावरील या लढतीत मुंबईचा संघ सलग दुसऱ्या विजयासाठी तर हैदराबाद या हंगामातील पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरला आहे .

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद Live अपडेट

>> मुंबई इंडियन्सची चौथी विकेट, इशान किशन २१ धावांवर बाद

>> १५ षटकात मुंबई इंडियन्सच्या ३ बाद १०१ धावा

>> क्विंटन डी कॉक ४० धावांवर बाद, मुंबई इंडियन्स ३ बाद ९८

>> १० षटकात मुंबई इंडियन्सच्या २ बाद ७५ धावा

>> मुंबईला मोठा झटका, सूर्यकुमार यादव १० धावांवर बाद- मुंबई इंडियन्स २ बाद ७१

>> मुंबई १ बाद ५५, सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला

>> मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, रोहित शर्मा ३२ धावांवर बाद

>> मुंबईची धमाकेदार सुरूवात, पाच षटकात ४८ धावा

>> रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी केली मुंबईच्या डावाची सुरूवात

>> वाचा-

>> मुंबई संघात एक बदल तर हैदराबाद संघाने चार बदल केले

>> IPL 2021 :सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

>>

>> अ‍ॅडम मिलने याला रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची कॅप दिली

>> दोन्ही संघात आजपर्यंत झालेल्या १६ लढतीत मुंबईने ८ तर हैदराबादने ८ लढती जिंकल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here