मुंबई, : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांना गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात विजयाच्या मार्गावर कोणता संघ परततो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पाहा सामन्याचे लाइव्ह स्कोअर कार्ड –

शिखर धवनचे शतक हुकले, दिल्लीला तिसरा धक्का

दिल्लीला दुसरा धक्का, स्टीव्हन स्मिथ आऊट

शिखर धवनचे दमदार अर्धशतक

पृथ्वी शॉ आऊट, दिल्लीला पहिला धक्का

पंजबाचे दिल्लीपुढे १८६ धावांचे आव्हान

ख्रिस गेल आऊट, पंजाबला तिसरा धक्का
कर्णधार लोकेश राहुल आऊट, पंजाबला दुसरा धक्का
अर्धशतकवीर मयांक अगरवाल आऊट

मयांक अगरवालचे अर्धशतक

पहिल्या पॉवर प्लेमध्ये पंजाबच्या फलंदाजांची कमाल

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले…

दिल्ली आणि पंजाबमध्ये रंगणार वानखेडेवर युद्ध

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here