चेन्नई : मुंबई इंडियन्सचा संघ विजयासह अव्वल स्थानावर जाण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळेआजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स बाजी मारते की दिल्ली कॅपिटल्सचा संघ जिंकतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरबोर्ड –

मुंबई इंडियन्सचा दिल्लीला दुसरा धक्का, स्टीव्हन स्मिथ आऊट

मुंबई इंडियन्सचा दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ आऊट

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची हाराकिरी, दिल्लीपुढे माफक आव्हान

राहुल चहर आऊट, मुंबई इंडियन्सला नववा धक्का

जयंत यादव आऊट,
मुंबई इंडियन्सला आठवा धक्का

इशान किशन आऊट,
मुंबई इंडियन्सला सातवा धक्का

कायरन पोलार्ड आऊट, मुंबई इंडियन्सला सहावा धक्का

मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ गारद, पाहा किती धावा केल्या…

मुंबई इंडियन्सला एकाच षटकात बसले दोन धक्के. अमित मिश्राने नवव्या षटकात रोहितसह हार्दिकलाही बाद केले.

रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का

सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला मोठा धक्का

रोहित शर्मा आणि सूर्यकुमारची धडाकेबाज फलंदाजी, साकारले अर्धशतक

क्विंटन डीकॉक आऊट, मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्मा आणि रिषभ पंतमध्ये रंगणार चुरस

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here