मुंबई: महाराष्ट्रात संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत अंतर्गत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात पूर्वीच्या लॉकडाऊनसारखीच अनेक बंधने घालण्यात आली आहेत. या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि प्रशासनापुढे असणार आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ( Live Updates )

महाराष्ट्रात पुन:श्च सुरू झाले असून येथे जाणून घ्या ताजे अपडेट्स…

– लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारच्या नियमावलीचे रेल्वेने केले अनुकरण. सामान्यांसाठी लोकलची दारे बंदच. तिकीट आता काउंटरवरच मिळणार. तिकीट देणारे बाकी सर्व पर्याय तूर्त बंद.

– नव्या नियमावलीनुसार सामान्य प्रवाशांना उपनगरीय लोकल, आणि मोने रेल प्रवासास मनाई राहणार आहे.

– एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक कारणासाठीच जाता येईल. ज्या जिल्ह्यात जाणार तिथे १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here