विरारमधील आगीच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे. ‘आज विरारमधील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही,’ अशी उद्विग्नता राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
‘सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांचं, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत,’ असा सल्लाही त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सरकारला दिला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Acquire leads more effectively and engage with them 24/7 non-stop. Our chatbots complement regular landing pages and boost conversions, freeing up your sales reps to focus on high-quality leads. Say goodbye to manual lead qualification and appointment scheduling – our chatbots can handle it all, saving you time and increasing efficiency.
Validate your SaaS ideas quickly with our cutting-edge chatbot tool. Prototype new features in the form of a chatbot and save time compared to regular app development.
Experience the benefits of chatbots for your SaaS business – try our AI Bot now risk-free for 7 days.
Click here to learn more -> https://ai-global.online/landbot
Stacey Trevino, Marketing Manager @AI Global