पुणे: यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लष्करातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा अभिषेक नाईक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ( )

वाचा:

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, , , लेफ्टनंट कर्नल कुशाग्रा आणि ब्रिगेडियर एस. के. श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत नाईक यांच्या आत्महत्येनंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते. यावेळी लोहमार्ग पोलिसांना नाईक यांच्या घरी सुसाईड नोट मिळून आली आहे.

वाचा:

अनंत नाईक यांनी गेल्या रविवारी रेल्वे स्टेशनात उद्यान एक्स्प्रेस समोर उडी घेत आत्महत्या केली होती. ते हे वानवडी येथील (एएफएमसी) येथे कार्यरत होते. त्यांच्याकडे हॉस्पिटल प्रशासनाची जबाबदारी होती. संबंधित चार अधिकाऱ्यांनी त्रास दिला. विनाकारण चौकशी लावली. तसेच चांगली प्रतिष्ठा खराब केली. मेजर कौर यांनी खोटे आरोप केले, असे नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. त्या सुसाईड नोटच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे, असे पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here