मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट राडयर्स हे गुणतालिकेत दोन्ही तळाचे संघ आज आमने-सामने उभे ठाकणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल. पाहा सामन्याचे लाइव्ह स्कोअरकार्ड –

राजस्थानने नाणेफेक जिंकली, पाहा काय निर्णय घेतला…राजस्थानने यावेळी नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले.

आंद्रे रसेलची बॅट आज पुन्हा तळपणार का…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here