सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा हैदराबादवर दिमाखदार विजय
सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचे दिल्लीपुढे ८ धावांचे आव्हान
हैदराबाद आणि दिल्लीचा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये रंगणार…
हैदराबादला सातवा धक्का, विजय शंकर आऊट
रशिद खान आऊट, हैदराबादला सहावा धक्का
अभिषेक शर्मा आऊट, हैदराबादला पाचवा धक्का
हैदराबादच्या केन विल्यम्सनचे अर्धशतक
केदार जाधव आऊट, हैदराबादला चौथा धक्का
हैदराबादला तिसरा धक्का, विराट सिंग आऊट
जॉनी बेअरस्टो आऊट, हैदराबादला दुसरा धक्का
हैदराबादला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर आऊट
दिल्लीचे हैदराबादपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान
कर्णधार रिषभ पंत आऊट, दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का
दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अर्धशतकवीर पृथ्वी शॉ आऊट
पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक
शिखर धवन आऊट, दिल्लीला पहिला धक्का
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सामन्यापूर्वी कोणता संदेश दिला, पाहा…
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times