अहमदाबाद : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या ंसघाला गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात करत ते पुन्हा एकदा विजयाच्या नार्गावर परतणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल
. पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरबोर्ड- पृथ्वी शॉ आऊट, दिल्लीला तिसरा धक्का
स्टीव्हन स्मिथ आऊट, दिल्लीला दुसरा धक्का
शिखर धवन आऊट, दिल्लीला पहिला धक्का
मैदानात आले वाळूचे भयंकर वादळ, व्हिडीओ झाला व्हायरल…
खेळ थांबला…एबीच्या तुफानानंतर मैदानात आले वाळूचे वादळ
एबी डिव्हिलियर्सने केली गोलंदाजांची धुलाई, आरसीबीचे दिल्लीपुढे मोठे आव्हानआरसीबीचे खेळाडू एकामागून एक बाद होत असताना एबी डिव्हिलियर्सने मात्र दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एबी डिव्हिलियर्सने यावेळी अर्धशतक झळकावले आणि त्याच्याच जोरावर आरसीबीला दिल्लीपुढे १७२ धावांचे आव्हान ठेवता आले.आरसीबीचा अर्धा संघ गारद, पाहा किती धावा केल्या…
आरसीबीला चौथा धक्का, रजत पाटीदार आऊट
आरसीबीला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल आऊट
देवदत्त पडीक्कल आऊट, आरसीबीला दुसरा धक्का
विराट कोहली आऊट, आरसीबीला पहिला धक्का

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली…

दिल्लीविरुद्ध विराट कोहलीची बॅट तळपणार का…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here