नवी दिल्ली: मोइन अली आणि फाफ डुप्लेसिसच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१८ धावा केल्या. मोइन अलीने ५८, फाफने ५० धावा तर अंबाती रायडूने २७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने २ विकेट घेतल्या.
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times