नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात रविवारी होणारी पहिली लढत आणि यांच्यात होणार आहे. या सामन्यात सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद Live अपडेट >> यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर यांनी केली SRH च्या डावाची सुरुवात >> असे आहेत संघ
>> टॉस
>> हैदराबादने संघात तीन बदल केले- डेव्हिड वॉर्नर संघाबाहेर >> SRHचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times