मुंबईः फेब्रुवार- एप्रिलमध्ये वाढलेला करोनाचा संसर्ग मे महिन्यात झापाट्याने खाली येत आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्याही आटोक्यात येताना दिसत आहे. तरीही, काही अडचणींमुळं करोना रुग्णांसाठी हॉस्पिटल व बेड मिळवण्यास अडचणी येत असल्याचं चित्र आहे.

करोना रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी मुंबईतील काही रुग्णालयांना कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या रुग्णालयात करोना रुग्णांना प्राधान्य देत उपचार देण्यात येत आहेत. त्यामुळं नागरिकांना रुग्णालय शोधण्यासाठी धावाधाव करावी लागू नये यासाठी मुंबईभरातील रुग्णालयाची माहिती एकाच ठिकाणी देत आहोत.

मुंबईत बुधवारी १ हजार ३५० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तसंच ४ हजार ५६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांहून कमी झाली आहे.

सरकारी रुग्णालय

जी. टी रुग्णालय – ए वॉर्ड
सेंट जॉर्ज रुग्णालय – ए वॉर्ड
आयएनएचएस अश्विनी – ए वॉर्ड
जगजीवन राम रुग्णालय – ए वॉर्ड

मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय

कस्तुरबा रुग्णालय – ई वॉर्ड
नायर रुग्णालय – ई वॉर्ड
के. इ. एम रुग्णालय – एफ/ एस वॉर्ड
सायन रुग्णालय – एफ/ एन वॉर्ड
गुरुनानक रुग्णालय – एच/ ई वॉर्ड
सेव्हन हिल्स रुग्णालय – के / ई वॉर्ड
एचबीटी – के / ई वॉर्ड
कूपर रुग्णालय – के/ डब्लू वॉर्ड
बीडीबीए, कांदिवली रुग्णालय – आर / एस वॉर्ड

खासगी रुग्णालये

बॉम्बे हॉस्पिटल- ए वॉर्ड
सैफी रुग्णालय – सी वॉर्ड
जसलोक रुग्णालय – डी वॉर्ड
ब्रीच कँडी रुग्णालय – डी वॉर्ड
एच. एन रिलायन्स रुग्णालय – डी वॉर्ड
भाटिया हॉस्पिटल – डी वॉर्ड
नानावटी, रुग्णालय – के/ डब्लू वॉर्ड
कोकिळाबेन रुग्णालय – के/ डब्लू वॉर्ड
बीएसईएस हॉस्पिटल अंधेरी- के/ डब्लू वॉर्ड
टाटा मेमोरियल हॉस्पिटल – एफ/एस वॉर्ड
के. जे सोमय्या रुग्णालय – एफ/एन वॉर्ड
पी. डी हिंदुजा रुग्णालय – जी/ एन वॉर्ड
एस. एल. रहेजा – जी/ एन वॉर्ड
गुरुनानक हॉस्पिटल – एच/ ई वॉर्ड
एसआरव्ही चेंबूर- एम/ डब्लू वॉर्ड
अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- आर/ सी वॉर्ड
फोर्टिस मुलुंड – ठाणे
एल, एच हिरानंदानी- ठाणे

(माहिती स्त्रोतः मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

30 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here