मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधत आहेत. ते जनतेला संबोधित करत असून ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ()
– राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्के
– करोना रोखण्यात अजूनही यश नाही
– ५५ लाख शिवभोजन थाळ्या दिल्या
– करोना काळात मोफत धान्य वाटप
– केंद्र सरकार वादळग्रस्तांना मदत देईल
– किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करणार
– NDRF चे निकष बदलण्याची आवश्यकता
– वादळग्रस्तांना लवकरच मदत मिळणार
– हो, मी धावता कोकण दौरा केला. तिथे जाऊन मी सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला.
– गेल्या काही शतकातलं सगळ्यात भीषण चक्रीवादळ तौक्ते चक्रीवादळ होतं
– दरवर्षी अशी चक्रीवादळं आदळत आहेत. त्यामुळे आपली तारांबळ उडते.
–
– लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेणार का?
– थोड्याच वेळात मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times