वाचा:
पुणे शहरात गुरुवारी ८१६६ एवढ्या झाल्या. पुण्यात ४५०; तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४२१ आणि ग्रामीण भागात ९९३ नवीन बाधितांची नोंद झाली. पुण्यात ५१५; तर पिंपरी-चिंचवडमध्ये ८९४ आणि ग्रामीण भागात १५९६ जण आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात तीन हजार पाच रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
वाचा:
शहरात ५२१३, महापालिका क्षेत्रात ४६८० आणि ग्रामीण भागात १२ हजार ४२२ एवढे आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही रुग्णसंख्येसोबत कमी होत असून जिल्ह्यात एकूण २२ हजार ३१५ पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या चोवीस तासांत पुण्यात २७, पिंपरीत १८ आणि ग्रामीण भागात १३ अशा ५८ जणांचा जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृतांच्या संख्येने १७ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. पुण्यात आठ हजार ३४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील गुरुवारची करोनाची स्थिती
नवीन रुग्ण : ४५०
बरे झालेले रुग्ण : ५१५
दिवसभरात मृत्यू : २७
पिंपरी-चिंचवडची स्थिती
नवीन रुग्ण : ४२१
बरे झालेले रुग्ण : ८९४
दिवसभरात मृत्यू : १८
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times