नागपूरः माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलेले यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात मुलगा मुकुल, सून संगीता आणि दोन नातवंड असा परिवार आहे.

राम खांडेकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले होते. १९९१ साली जेव्हा राव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर हे त्यांचे सर्वात विश्वासार्ह मानले गेले होते.

वाचाः

राजकारणाबरोबरच खांडेकर यांनी वृत्तपत्र व दिवाळी अंकांसाठी लेखन केलं आहे. त्यांच्या शासकीय सेवेतील अनुभव त्यांनी पुस्तकाच्या स्वरुपात मांडले आहेत. २०१९ साली ‘सत्तेच्या पडछायेत’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालं.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here