Maratha Reservation Protest Live Updates: आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या मराठा समाजाचं मूक आंदोलन आज कोल्हापुरातून सुरू होणार आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. जाणून घेऊया या आंदोलनातील ताज्या घडामोडी

मराठा आंदोलन लाइव्ह अपडेट्स:

  • जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी लागणार
  • ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह , शशिकांत पवार, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने व जिल्ह्यातील सर्व आमदार होणार सहभागी
  • सकाळा दहा वाजल्यापासून सुरू होणार आंदोलन
  • खासदार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुकारण्यात आलेल्या मूक आंदोलनाला आज कोल्हापुरातून सुरुवात

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here