नागपूर: तालिबानी दहशतवाद्यांना समाजमाध्यमांवर फॉलो करणाऱ्या अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नूर मोहम्मद ,असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ( have arrested an )

नूर मोहम्मद हा अफगानीस्तानाचा नागरिक असून, गत ११ वर्षांपासून तो नागपुरात राहायचा. याबाबत विशेष शाखा व गुन्हेशाखेला माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या शरीरावर गोळीबाराची खून आहे.. तसेच तो तालिबानच्या दहशतवाद्यांना समाज माध्यमांवर फॉलो करीत असल्याचेही समोर आहे आहे.

क्लिक करा आणि वाचा-
नूर मोहम्मद याला अटक केल्यानंतर पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here