साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल आज दुसऱ्या दिवशी सुरू होण्याची आशा आहे. काल पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता असली तरी नाणेफेक आणि काही षटकांचा खेळ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या या दुसऱ्या दिवसाचे अपडेट…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल Live अपडेट (: India and New Zealand)

>> पहिल्या सत्राचा खेळ संपला- चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाला दोन झटके

वाचा-

>> भारत २ बाद ६३

>> भारताची दुसरी विकेट, सलामीवीर शुभमन गिल २८ धावांवर बाद

>> दुसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला

>> भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा झाला बाद- भारत १ बाद ६२

>> रोहित आणि गिल यांची अर्धशतकी भागिदारी

>> १० षटकात भारताच्या ३७ धावा (रोहित-२३, शुभमन-१५)

>> पहिल्या षटकानंतर भारताच्या ३ धावा

>> रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली डावाची सुरूवात, न्यूझीलंडकडून टीम साउदी टाकतोय पहिली ओव्हर

>> भारतीय संघात कोणताही बदल नाही

>>

>> IND vs NZ WTC Final: भारताविरुद्ध न्यूझीलंड टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

>> कर्णधार विराट कोहली आणि केन विलियमसन टॉससाठी दाखल झाले

>> विराट आणि केन

>> दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर

>> ICC कसोटी क्रमवारी पहिल्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड संघाने अद्याप संघ जाहीर केला नाही

>> अशी आहे खेळपट्टी

>>

>> दुपारी २.३० वाजता नाणेफेक होणार

>> आनंदाची बातमी, साउदम्प्टन येथे सकाळपासून पाऊस नाही- खेळ वेळेत सुरू होणार

>> दिलासादायक फोटो

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here