साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत तिसऱ्या दिवशी किती धावांपर्यंतपर्यंत मजल मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ३ बाद १४६ धावा केल्या होत्या. महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या या दुसऱ्या दिवसाचे अपडेट…

भारत विरुद्ध न्यूझीलंड Live अपडेट (: India and New Zealand)तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर बाद
भारताला दुसरी विकेट, अर्धशतकवीर डेव्हॉन कॉनवे बाद
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेचे अर्धशतक

भारतासाठी आनंदाची बातमी, मिळवली पहिली विकेट

>> दुसऱ्या सत्राचा खेळ संपला, न्यूझीलंडने विकेट न गमावता केल्या ३६ धावा

>> १० षटकात न्यूझीलंडच्या १९ धावा

>> तुम्हाला काय वाटते?

>> न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात

>> भारताचा पहिल्या डावात ऑलआउट, जडेजा १५ धावांवर बाद- भारताच्या २१७ धावा

>> कायले जेमीन्सन पाच विकेट घेतल्या, भारत ९ बाद २१३

>> इशांत पाठोपाठ जसप्रीत बुमराह बाद

>> भारत ८ बाद २१३

>> भारताची आठवी विकेट, इशांत शर्मा ४ धावांवर बाद

>> येथे स्वच्छ हवामान, उन पडल्याने चेंडू कमी स्विंग होणार

>> दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरूवात

वाचा-

>> रविंद्र जडेजा नाबाद- १५, इशांत नाबाद २ धावांवर खेळत आहेत

>> पहिल्या सत्राचा खेळ संपला, भारत ७ बाद २११

>> भारताची सातवी विकेट, आर अश्विन २२ धावांवर बाद

>> भारताचे द्विशतक- अश्विन आणि जडेजा मैदानावर

>> भारत ६ बाद १८२

>> उपकर्णधार अजिंक्य रहाणे ४९ धावांवर बाद

>> भारत ५ बाद १५६

>> पंतने केली निराशा, ४ धावा करून बाद

>> ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला

>> विराट कोहली ४४ धावांवर बाद, भारत ४ बाद १४९

>> तिसऱ्या दिवसाच्या डावाला सुरुवात, विराट आणि अजिंक्य मैदानात

>> काय आहे आजचा ग्रेम प्लॉन

>> आनंदाची बातमी, तिसऱ्या दिवसाचा खेळ ३.३० वाजता सुरू होणार

>> खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास विलंब

>> क्रिकेट चाहत्यांसाठी वाइट बातमी, द रोझ बाउलवर अंधुक प्रकाश

वाचा-

>> पाऊस नाही पण ढगाळ वातावरण

>> कर्णधार विराट कोहली ४४ तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे २९ धावांवर खेळत होते >> दुसऱ्या दिवशी खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने ३ बाद १४६ धावा केल्या

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here