पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी परांजपे यांना पुण्यातील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले. (famous builder from pune detained by mumbai police)

आणि अशी ताब्यात घेण्यात आलेल्या परांजपे बंधूंची नावे आहेत. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. परांजपे बंधूंवर बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक करणे, तसेच विश्वासघात करणे असे गंभीर आरोप होते. या आरोपांखाली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांना देखील अटक केली होती.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here