वाचा-
सुशील कुमारला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात शिफ्ट करताना पोलिस कर्मचाऱ्यांनी चक्क त्याच्या सोबत काढला. एका युवा कुस्तीपटूच्या हत्येचा आरोपी असलेला सुशील कुमार या फोटोत हसताना दिसतोय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचा तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वाचा-
तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई सारख्या धोकादायक गॅगपासून सुशील कुमारला धोका असल्याने त्याला तिहार तुरुंगात शिफ्ट करण्यात आले. सुशीलला २३ मे रोजी अटक करण्यात आली होती. दिल्ली कोर्टाने सुशीलला ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याच बरोबर त्याला तिहारमध्ये शिफ्ट करण्यात आले.
वाचा-
वाचा-
चार मे च्या रात्री छत्रसार स्टेडियममध्ये सुशीलने सागर सह अन्य काही कुस्तीपटूंना मारहाण केली होती. यात सागरचा मृत्यू झाला होता.
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times