लाइव्ह अपड्टेस:
>>
नागपूर: साजरी करण्यासाठी पुतळा महाल परिसरात मोठी गर्दी
>>
अहमद
नगरमध्ये शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन वाजवली झांज
>> शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांकडून समस्त जनतेनं प्रेरणा घ्यावी. आपल्या मुलांना शिवरायांच्या जीवनाचे धडे द्यावेत – राज्यपाल कोश्यारी
>> राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिवरायांना अभिवादन, शिवाजी पार्क येथील अश्वारुढ शिवपुतळ्याला केला पुष्पहार अर्पण
>> महाराष्ट्र सदनातील शिवजयंती सोहळ्याला ११ देशांचे राजदूत उपस्थित राहणार
>> शिवजयंती सोहळ्यासाठी नाशिक व पुण्यावरून ढोलपथकं दिल्लीला रवाना
>> राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती सोहळ्याचं खास आयोजन
>> राज्यभरात प्रचंड उत्साह. ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन
>> यांची आज (तारखेनुसार) जयंती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times