मुंबईः राज्य आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्यानं विरोधक अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. तसंच, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अधिवेशन गाजणार असल्याची चिन्हे आहेत. ()

Live Update
सरकारच्या या ठरावाला तरीही समर्थन देईलः देवेंद्र फडणवीस

ओबीसींच्या आरक्षणाचा ठराव म्हणजे दिखावाः देवेंद्र फडणवीस

विधिमंडळात ओबीसींच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाः देवेंद्र फडणवीस

विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत निवणडणुकीचा उल्लेख नाही

पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही

शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन भाजप आक्रमक; विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन

मुंबईः एमपीएससीच्या मुद्द्यावरुन आमदार राम सातपुतेंचं आंदोलन

अधिवेशनाआधी काँग्रेसची महत्त्वाची बैठक; प्रमुख नेते, आमदार उपस्थित राहणार

एसपीएससी परिक्षासंदर्भात अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता

कृषी कायद्यासंदर्भात नवा कायदा करण्याचा ठराव अधिवेशनात मांडण्याचा निर्णय

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडाजंगी होण्याची शक्यता

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here