नवी दिल्ली : केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झालीय. नव्या मंत्रिमंडळात ४३ नेते दाखल होत आहेत. त्यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ देत आहेत

LIVE अपडेट :

  • नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनात दाखल
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयटी मंत्री रवि शंकर प्रसाद, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासहीत १२ मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला : राष्ट्रपती भवनाची माहिती
  • दिल्लीत पंतप्रधान यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ७ लोक कल्याण मार्गावर भाजप खासदारांशी संवाद साधला
  • मोदी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here