मुंबई : मुंबईच्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती महापौर कार्यालयातून देण्यात आली आहे. छातीत दुखत असल्या कारणाने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai admitted to hospital after complaining of chest pain)
महापौर किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. मात्र आज त्यांचा हा त्रास वाढल्यानंतर त्यांना परळमधील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या.
ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथ पेडणेकर यांच्यावर उपचार करत आहेत. पेडणेकर याची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times