कोलंबो: श्रीलंका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या वनडे आज होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत विजय मिळून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या लढतीत विजय मिळून मालिका जिंकण्याचे लक्ष्य भारताचे असेल. तर श्रीलंकेसमोर भारताला रोखण्याचे आव्हान असेल. महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या या सामन्याचे live अपडेट…

दुसरी वनडे live अपडेट (sri lanka
vs
india 2nd odi)इशान किशन आऊट, भारताला दुसरा धक्का

– भारताला पहिला धक्का, पृथ्वी शॉ आऊट

वाचा-

>> ५० षटकात श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावा

>> ४५ षटकात लंकेच्या ६ बाद २२९ धावा

>> ४० षटकात श्रीलंकेच्या ६ बाद १९५ धावा

>>वानिंडू हसरंगा ८ धावांवर बाद, दीपक चाहरने घेतली विकेट

>> श्रीलंकेची पाचवी विकेट, चहलने कर्णधार दसुन शनाकाला बाद केले- श्रीलंका ५ बाद १७२

>> ३० षटकात श्रीलंकेच्या ४ बाद १४४ धावा

>> धनंजय डी सिल्वा ३२ धावांवर बाद, दीपक चाहरने घेतली विकेट- श्रीलंका ४ बाद १३४

>> श्रीलंकेला तिसरा धक्का भुवनेश्वर कुमारने अविष्का फर्नांडोची विकेट, लंका ३ बाद १२४

>> २० षटकात श्रीलंकेच्या २ बाद ९८ धावा

>> मिनोद भानूका ३६ धावांवर बाद, तर भानूका राजपक्ष शून्यावर बाद- श्रीलंका २ बाद ७७

>> युजवेंद्र चहलने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट घेतल्या

>> १० षटकात श्रीलंकेच्या ५९ धावा

>> दीपक चाहरने ३ षटकात २८ धावा दिल्या

>> ५ षटकात श्रीलंकेच्या २८ धावा

>> श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरूवात

असा आहे भारतीय संघ

>> भारतीय संघात कोणताही बदल नाही

>> भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

वाचा-

>> पहिल्या वनडेत भारताचा ७ विकेटनी विजय

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here