पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आलाय.
live अपडेट (IND vs SL 3rd ODI )>> श्रीलंका १ बाद ३५ >> श्रीलंकेची पहिली विकेट, के गौतमने मिनोद भानूका ७ धावांवर बाद केले>> श्रीलंकेच्या डावाला सुरुवात वाचा- …>> भारताचा २२५ धावांवर ऑलआउट >> ३३व्या षटकात भारताच्या दोन विकेट- भारत ८ बाद १९५>> एकाच ओव्हरमध्ये भारताला दोन धक्के- के गौतम आणि नितिश राणा बादभारताला सहावा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट
भारताला पाचवा धक्का, हार्दिक पंड्या आऊट
भारताला चौथा धक्का, मनीष पांडे आऊट
पावसाच्या व्यत्ययानंतर सामना झाला सुरु…
पावसाच्या व्यत्ययानंतर आता तिसरा वनडे सामना सुरु झाला आहे…
पावसामुळे तिसऱ्या सामन्याचा खेळ थांबला, जाणून घ्या स्कोअर…
पावसामुळे तिसऱ्या वनडेचा खेळ थांबवण्यात आला आहे. यावेळी भारताची २३ षटकांमध्ये ३ बाद १४७ अशी स्थिती आहे. सूर्यकुमार यादव आणि मनीष पांडे यावेळी नाबाद आहेत.
-संजू सॅमसन आऊट, भारताला तिसरा धक्का
>> भारताची दुसरी विकेट, पृथ्वी शॉ ४९ धावांवर बाद- भारत २ बाद १०२
>> १५ षटकात भारताच्या १ बाद १०१ धावा
>> १० षटकात भारताच्या १ बाद ६६ धावा
>> ५ षटकात भारताच्या १ बाद ४० धावा
>> भारताला पहिला धक्का, कर्णधार शिखर धवन १३ धावांवर बाद- भारत १ बाद २८
>> भारताच्या डावाला सुरूवात- शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात
>> वाचा-
>> असा आहे भारतीय संघ
>> भारतीय संघात सहा बदल, पाच जण वनडेत पदार्पण करणार
>> श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
>> तीन सामन्यांच्या वनडे मालिकेता भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times