लाइव्ह अपडेट्स:
>> सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी
वाचा:
>> महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेत येऊन दोनच महिने झाले आहेत. त्यामुळं थोडा अवधी मिळायला हवा. मात्र, काही लोकांना फारच घाई झालेली आहे – अजित पवारांचा भाजप नेत्यांना टोला
>> विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेते चंद्रकांत पाटील आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार
>> राज्यातील ४०० तहसील कार्यालयांसमोर भाजप आज आंदोलन करणार
>> भाजपला भविष्यात कुठलंही आंदोलन करावं लागणार नाही असं काम करू – अजित पवार
>> चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी विरोधक सहकार्य करतील, अजित पवार यांची अपेक्षा
>> राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times