नॉटिंघम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर होणार आहे. विराट कोहीलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यातील ही पहिली लढत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचे live अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…

पहिली कसोटी, पहिला दिवस Live अपडेट ( 1st test)पाचव्या दिवशी पाऊस सुरु असल्यामुळए लंचब्रेक घेण्यात आला आहे…
भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल आऊट
इंग्लंडचा संघ ऑलआऊट
इंग्लंडला नववा धक्का, स्टुअर्ट ब्रॉड आऊट
इंग्लंडला आठवा धक्का, सॅम करन आऊट
शतकवीर जो रुट आऊट, इंग्लंडला मोठा धक्का
भारताचा इंग्लंडला सहावा धक्का
इंग्लंडचा अर्धा संघ गारद
भारताचा इंग्लंडला चौथा धक्का
भारताचा इंग्लंडला अजून एक धक्का
भारताचा इंग्लंडला दुसरा धक्का
मोहम्मद सिराजने दिला इंग्लंडला पहिला धक्का
तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताकडे भक्कम आघाडी
भारताचा पहिला डाव २७८ धावांत आटोपला, मिळवली ९५ धावांची आघाडी
मोहम्मद शमी आऊट, भारताला नववा धक्का
अर्धशतकवीर रवींद्र जडेजा आऊट
शार्दुल ठाकूर आऊट, भारताला सातवा धक्का
अर्धशतकवीर लोकेश राहुल आऊट, भारताला मोठा धक्का
भारताचा अर्धा संघ गारद, पाहा किती धावा झाल्या…
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत ४ बाद १२५
अजिंक्य रहाणे आऊट, भारताला चौथा धक्का
विराट कोहली शून्यावर आऊट, भारताला मोठा धक्का
भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा आऊट
रोहित शर्मा आऊट, भारताला मोठा धक्का
पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारत बिनबाद २१
इंग्लंडचा संघ १८३ धावांत ऑल आऊट
स्टुअर्ट ब्रॉड आऊट, इंग्लंडला नववा धक्का
इंग्लंडला आठवा धक्का, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा…

शार्दुल ठाकूरचा इंग्लंडला मोठा धक्का, अर्धशतकवीर जो रुटला केले आऊट

इंग्लंडला सहावा धक्का, बुमराने मिळवली महत्वाची विकेट

मोहम्मद शमीचे एकाच षटकात इंग्लंडला दोन धक्के

भारताचा इंग्लंडला तिसरा धक्का

भारताचा इंग्लंडला दुसरा धक्का

पहिल्याच षटकात भारताचा इंग्लंडला धक्का

इंग्लंडने नाणेफेक जिंकली…पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

>> भारत आणि इंग्लंड यांच्यात थोड्याच वेळात सुरू होणार पहिला कसोटी सामना

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here