लंडन: इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटीला द ओव्हल क्रिकेट मैदानावर सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिली लढत ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक कसोटीत विजय मिळवाल आहे. मालिका १-१ बरोबरीत असल्याने आता चौथ्या सामना अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र टाइम्स सोबत या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट जाणून घ्या…

चौथी कसोटी live अपडेट ( 4th test cricket live score update )पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी स्थिती…जो रुट आऊट, भारतीय संघाला मोठे यश
जसप्रीत बुमराने भारताला मिळवून दिले दुसरे यश, हसीब हमीद आऊट
भारताचा इंग्लंडला पहिला धक्का, रॉरी बर्न्स आऊट
भारतीय संघ १९१ धावांत ऑलआऊट
भारताला नववा धक्का, जसप्रीत बुमरा आऊट
अर्धशतकवीर शार्दुल ठाकूर आऊट
रीषभ पंत आऊट, भारताला सातवा धक्का
अजिंक्य रहाणे आऊट, भारताला सहावा धक्का
अर्धशतकवीर विराट कोहली आऊट, भारताला मोठा धक्का
रवींद्र जडेजा आऊट, भारताला चौथा धक्का
>> पहिल्या सत्राचा खेळ संपला, भारत ३ बाद ५४ >> भारताची तिसरी विकेट- ३ बाद ३९
>> एडरसनने दिला धक्का, चेतश्वर पुजारा ४ धावांवर बाद>> भारत २ बाद २८ >> भारताची दुसरी विकेट, केएल राहुल २८ धावांवर बाद
वाचा- >> ख्रिस वोक्सने रोहितला ११ धावांवर बाद केले, भारत १ बाद २८
>> भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद झाला >> भारताच्या डावाला सुरूवात, रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात >> भारतीय संघात दोन बदल, असा आहे संघ
>> भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
>> वाचा- …

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here