नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीत गेल्या रविवारपासून सुरू झालेला हिंसाचार कालपासून (गुरुवार) शमला असला तरी, अजूनही ईशान्य दिल्लीत अनेक भागात तणाव आहे. दिल्ली हिंसाचारावर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवाय हायकोर्टात सुरू असलेल्या हिंसाचारावरील सुनावणीकडेही संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पाहुयात, आजचे अपडेट्स…..
Live अपडेट्स…
>>
>> ईशान्य दिल्लीतील आजचा सहावा दिवस शांततेत सुरू झाला. मोजपूर चौकातील स्थितीही सामान्य दिसत आहे. सुरक्षा व्यवस्था मात्र कडक ठेवण्यात आली आहे.
>> दिल्ली हिंसाचारानंतर आज शुक्रवारी पहिली नमाज असून पोलिसांपुढे शांतता राखण्याचे आव्हान असणार आहे.
>> ईशान्य दिल्लीत आज सहाव्या दिवशी तणावपूर्ण शांतता आहे
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times