वाशिम: ईडीच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times