चेन्नईचा हैदराबादवर सहा विकेट्स राखून विजय
फॅफ ड्यू प्लेसिस आऊट, चेन्नईला चौथा धक्का
सुरेश रैना आऊट, चेन्नईला तिसरा धक्का
मोइन अली आऊट, चेन्नईला दुसरा धक्का,
ऋतुराज गायकवाड आऊट, चेन्नईला मोठा धक्का
हैदराबादने चेन्नईपुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा…
चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हैदराबादच्या धावसंख्येला चांगली वेसण घातली होती. त्यामुळेच हैदराबादला यावेळी चेन्नईपुढे १३५ धावांचे आव्हान ठेवता आले.
जेसन होल्डर आऊट, हैदराबादला सातवा धक्का
अब्दूल समद आऊट, हैदराबादला सहावा धक्का
हैदराबादचा अर्धा संघ गारद, जाणून घ्या धावफलक
वृद्धिमान साहा आऊट, हैजराबादला चौथा धक्का
प्रियम गर्ग आऊट, हैदराबादला तिसरा धक्का
केन विल्यम्सन आऊट, हैदराबादला मोठा धक्का
जेसन रॉय आऊट, हैदराबादला पहिला धक्का
चेन्नईने नाणेफेक जिंकली, धोनीने काय निर्णय घेतला पाहा…
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times